बुकशेल्फ

» मंगळवार, २ जून, २००९

शेवटचा बदल: १० जानेवारी, २०११

माझे बुकशेल्फ
मी आजवर वाचलेली काही पुस्तके:
क्र.
पुस्तकाचे नाव
लेखक
प्रकाशन
भाषा
१. नाझी: भस्मासुराचा उदयास्त वि. ग. कानिटकर राजहंस प्रकाशन मराठी
२. प्रेषित (कादंबरी) जयंत नारळीकर मौज प्रकाशन मराठी
३. वामन परत न आला (कादंबरी) जयंत नारळीकर मौज प्रकाशन मराठी
४. व्हायरस (कादंबरी) जयंत नारळीकर मौज प्रकाशन मराठी
५. मला उत्तर हवंय! | अवकाश मोहन आपटे राजहंस प्रकाशन मराठी
६. विचारांची संजीवनी विठ्ठल कोतेकर विवेक प्रकाशन मराठी
७. पैसा झाला मोठा श्याम भुर्के ? मराठी
८. प्रभावी भाषणकला रवींद्र देसाई प्रफुल्लता प्रकाशन मराठी
९. अंधार अंधश्रद्धेचा वामनराव पै जीवनविद्या मिशन मराठी
१०. तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात वामनराव पैजीवनविद्या मिशन मराठी
११. Who Moved My CheeseDr. Spencer Johnson

Penguin Putnam

English
१२. यशवंत व्हा! डॉ. अरुण हतवळणे राजहंस प्रकाशन मराठी
१३. You Can WinShiv Khera Macmillan English
१४. शिक्षण (अनुवादित) श्री. अविनाशीलिंगम् रामकृष्ण मठ, नागपूर मराठी
१५. यशाचा कानमंत्र (अनुवादित) अनंत पै मेहता पब्लिशिंग हाउस मराठी
१६. महात्मा जोतीराव फुले भास्कर भोळे साहित्य अकादेमी मराठी
१७. शिष्टाचार - लोकप्रियतेची किल्ली वनराज मालवी सेल्फ डेव्हलपमेंट पब्लिकेशन्स मराठी
१८. मन करा रे प्रसन्न उल्हास लुकतुके, सरिता भावे श्रीविद्या प्रकाशन मराठी
१९. जेथे जातो तेथे... प्रवीण दवणे नवचैतन्य प्रकाशन मराठी
२०. Five Point Someone - What no to do at IIT! Chetan BhagatRupa & Co. Publication English
२१. एक होता कार्व्हर वीणा गवाणकरराजहंस प्रकाशन मराठी
२२. Chariots Of The Gods? Erich Von DänikenPutnam English



सध्या वाचत आहे:
क्र.
पुस्तकाचे नाव
लेखक
प्रकाशन
भाषा
१. Stay Hungry Stay Foolish Rashmi Bansal CIIE, IIM Ahmedabad English
२. East Of The Mountains David Guterson A Harvest Book - Harcourt, Inc. English
३. 2 States Chetan BhagatRupa & Co. Publication English
४. अभयारण्य जयंत नारळीकरमौज प्रकाशन मराठी
५. आइन्ष्टाइनचा सापेक्षतावाद अरविन्द पारसनीसराजहंस प्रकाशन मराठी
६. विरामचिन्हे प्रवीण दवणेदिलीप प्रकाशन मराठी
७. पानिपत विश्वास पाटीलराजहंस प्रकाशन मराठी
८. आकाशाशी जडले नाते जयंत नारळीकर राजहंस प्रकाशन मराठी
९. मला उत्तर हवंय! | सापेक्षता मोहन आपटेराजहंस प्रकाशन मराठी
याशिवाय तुम्हाला आवडलेली काही पुस्तके असतील तर ती कमेंटद्वारे सुचवा. (सोबत लेखक, प्रकाशन, संक्षिप्त पुस्तक-परिचय इत्यादी माहिती असल्यास उत्तम!)

2 प्रतिक्रिया:

विक्रम एक शांत वादळ म्हणाले...

अरे वाह खूपच चांगली चांगली पुस्तके तू वाचली आहेत तर
मी असा तसाच वाचक आहे परंतु काही चांगली पुस्तके सुचवतो बघ आवडतात का

'दुर्दम्य' हे गाडगीळांचे टिळकांवरील पुस्तक मस्त आहे तसेच
वपुंचे "हि वाट एकटीची"
भालचंद्र नेमाडेंचे 'कोसला'
'हृदयस्त' हे नीतू मांडकेवरील पुस्तक मस्त आहे.

आणि जर मेंदूला खरच तान द्यायचा असेलतर 'स्वामी विवेकानंद' यांच्यावरील पुस्तके वाच :)
अनामित म्हणाले...

माणदेशी माणसे
बनगरवाडी
- व्यंकटेश माडगूळकर

व्यक्ती आणि वल्ली
ह/फसवणूक
मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास
- पु.ल.देशपांडे

स्मृतीचित्रे
- लक्ष्मीबाई टिळक

मर्ढेकरांची कविता (संग्रह)
- बाळ सीताराम मर्ढेकर

समग्र केशवसूत (संग्रह)
- केशवसूत

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre