»» स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी "संयुक्त महाराष्ट्र चळवळ" हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. »» संयुक्त महाराष्ट्र उदयास येऊन ५० वर्षे उलटली; खूप अभिमानाची बाब आहे ही! »» त्या लढ्यात आपले प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना शतशः प्रणाम...
"मराठी मंडळी" आता तुमच्या ब्लॉगवर!
»»ज्ञानेश्वरांच्या”परि अमृताच्याही पैजा जिंके” नंतर कुण्या पोर्तुगीज फादर स्टीफन्सने लिहिलेल्या या ओळीच मराठीचा गोडवा सांगण्यास पुरेशा आहेत. आहेच आमची मऱ्हाऽटी वाणी अशी की… कुणालाही ऐकताना भुरळ पडावी. कुणी मनापासून कौतुक केले की कानात सतारीच्या तारा छेडल्याचा भास व्हावा आणि अगदी मनापासून शिवी हासडली तर कानात उकळते तेल ओतल्यागत जाळ अंतर्मनात निघावा अशी आमची मराठी. “महा”राष्ट्राची बोलीभाषा, राजभाषा आणि जनभाषा[...] »»"मराठी मंडळी"ला भेट द्या! »» "मराठी मंडळी"चे विजेट तुमच्या ब्लॉगवर लावण्यासाठी खालील कोड तुमच्या ब्लॉगच्या टेक्स्ट/ एच.टी.एम.एल. विजेट्मध्ये कॉपी-पेस्ट करा.