संपर्क

» सोमवार, १ जून, २००९माझ्याशी संपर्क साधा:

तुम्हाला ब्लॉगिंगसंबंधी किंवा येथील विषयासंबधी जर काही अडचणी/शंका किंवा प्रश्न असतील किंवा माझ्यासंदर्भात आणखी जाणून घेण्याची इच्छा असेल, तर ते तुम्ही मला खालील फॉर्म भरून कळवू शकता.

तुमचे नाव:
इ-मेल पत्ता:
विषय:
संदेश मजकूर:
आपण खरे व्यक्ती आहात ना!
captcha
चित्रामध्ये दिसणारे शब्दांक खालील चौकटीत टाका.
[ दुसरे चित्र पहा. ] [ हे काय आहे? ]

10 प्रतिक्रिया:

Mahendra Kulkarni म्हणाले...

नविन ब्लॉग चं रुप छान आहे. आवडलं..
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@Mahendra Kulkarni प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद काका, इथे वर्डप्रेसस सारखी बंधने नाहीत आणि दिपक दादाच्या मदतीने हा ब्लॉग आता पहिल्यापेक्षा मस्त दिसतोय...
भुंगा म्हणाले...

विशाल,
नविन टेंप्लेट आवडले. बदलासाठी काही मदत लागली तर सांग!
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@भुंगा, हो ना दादा, शनिवार पासून खटाटोप करत होतो त्यासाठी, पण जमलयं एकदाचं. अडचण आल्यास तुला कुठे मी सोडतो की काय...! :) आभार.
आनंद पत्रे म्हणाले...

फोन्ट थोडा मोठा असल्यास उत्तम
विशाल तेलंग्रे म्हणाले...

»» @आनंद पत्रे, काका, आता प्रत्येक ब्लॉग-पोस्टच्या मथळ्यावर(टॉपला) "अक्षरांचा आकार" हे विझेट जोडलयं. त्याद्वारे यापुढे तुम्ही फॉन्ट साईज कमी/जास्त/पुर्ववत करू शकता...
»» आशा आहे की तुम्हाला याद्वारे मदत होईल...
»» तुमच्या सूचक प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार... :)
ravindra म्हणाले...

अरे बाबा विशाल तुझा हा "सुरुवात" कोठून सुरु होतो आणि कोठे संपतो तेच मला उमगत नाही. म्हातारपणाची लक्षण दुसर काय.
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@रविंद्र काका, हा हा, यालाच तर सुरूवात म्हणतात...! अन मी कोणत्याही गोष्टीची सुरूवात कुठुन बी करतो..! ;) अन तुम्ही तर अजुन जवान आहात काका... तुमच्या घरच्या तुम्हाला म्हतारं वगैरे म्हणतात की काय???
अनामित म्हणाले...

अत्यंत छान ब्लोग आहे. मी आता आता ब्लोग लिहायला चालू केले आहे आणि मी सुद्धा औरंगाबाद चा आहे त्यामुळे औरंगाबादकर चा ब्लोग बघून अजून चांगले वाटले ......
Keep sharing!!
mediocretel.blogspot.com
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@मृणाल,

धन्यवाद, तुमचासुद्धा नविन टेक्निकल इश्युजवरील अपडेटेड ब्लॉग छान आहे... औरंगाबादेत बोटांवर मोजण्याइतकेच ब्लॉगर्स असतील माझ्या माहितीप्रमाणे, अजुन जास्तीचे ब्लॉगर्स कसे घडवता येतील, यासाठी काही विचार-मंथन करण्याची गरज आहे, नाही?

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre