पहिला मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा

» मंगळवार, १९ जानेवारी, २०१०


सुरेश पेठे काकांनी आयोजित केलेला:

»» रविवार, १७ जानेवारी २०१० रोजी पु. ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रोड, बिग
बाझार जवळ, पुणे येथे पहिला-वहिला मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा अगदी
आनंदात पार पडला.

»» पुणे खुप लांब असल्याने मी या मेळाव्यात सहभागी होवू शकलो नाही, पण पुढच्या वेळी सहभागी होण्याचा पुर्णपणे प्रयत्न करीन.

»» अनेक ब्लॉगर्स मित्रमंडळींनी या मेळाव्यात मनसोक्त आनंद लुटला.

»» त्याविषयीचे सर्व लेख व फोटोज बघण्यासाठी: भुंग्या दादा (एक सामाजिक किडा!),   दुसरा
भुंग्या दादा (डोक्यात भुणभुणणारा!)
, सुरेश
काका
पंक्या दादाप्रभास
सर
  यांच्या ब्लॉग्जवर बघा.

»» येथे वैभव भोसले यांनी टाकलेले फोटोज मस्त आहेत.

»» तसेच इ-सकाळ
DNA वरील बातम्या सुद्धा बघा!

4 प्रतिक्रिया:

आनंद पत्रे म्हणाले...

हो ना, विशाल. खुप चांगला कार्यक्रम चुकला आपला. पुढील कार्यक्रम नक्कीच अटेंड करु आपण दोघे.
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@आनंद, नक्कीच आपण हुकवली यावेळची संधी.. पण दादा, तू म्हणतोहेस त्याप्रमाणे आपण खात्रीने पुढील कार्यक्रमात सहभागी होण्याचा प्रयत्न करू...
Mahesh म्हणाले...

सर्व मराठी ब्लॉगेर्सचे अभिनंदन :-) महेश
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@महेश दादा, अभिप्राय नोंदाविल्याबद्दल आभार... जमलं तर पुढच्या ब्लॉगर्स मेळाव्यात आपली भेट होईलच... :)

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre