लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी ।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ।
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी ।
एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
'मराठी भाषा दिवस' च्या सर्व मराठीप्रेमींना हार्दिक शुभेच्छा!( मराठी भाषा दिनाची पार्श्वभूमी.)
दररोज काहीतरी नव-नवीन शिकण्याची...
स्वगृह » मराठी भाषा दिवस » मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!
'मराठी भाषा दिवस' च्या सर्व मराठीप्रेमींना हार्दिक शुभेच्छा!( मराठी भाषा दिनाची पार्श्वभूमी.)
<a href="http://www.marathimandali.com/" target="_blank"><img alt="मराठी मंडळी" src="http://goo.gl/F2YA"></a>
5 प्रतिक्रिया:
'मराठी भाषा दिनाच्या' अनेक शुभेच्छा! जय महाराष्ट्र
@तन्वी, धन्यवाद, तुम्हांसही मराठी भाषा दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!
प्रतिसाद नोंदविल्याबद्दल आभार!
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
@सुहास, धन्यवाद, तुम्हालाही शुभेच्छा! :)
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!
टिप्पणी पोस्ट करा
»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.
मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!
लिहिण्या आगोदर, मराठी लिखाण चालु - बंद करा!
टिप्पणी देण्यासाठी, वरती लिहिलेले लिखाण खालच्या बॉक्समध्ये कॉपी-पेस्ट करा.