ब्लॉगरच्या "XXX.ब्लॉगस्पॉट.कॉम" डोमेनवर किंवा ब्लॉगरने होस्ट केलेल्या पण कस्टम डोमेन असलेल्या साईटवर ब्लॉग तयार केल्यानंतर तेथे ब्लॉगच्या सर्वात वर नॅव्हबार किंवा नेव्हिगेशन बार किंवा बॅनर दिसते. या नॅव्हबार वर "सर्च ब्लॉग" टेक्स्टबॉक्स, "फ्लॅग ब्लॉग" - अपरिहार्य ब्लॉग कन्टेन्ट बद्दल सुचित करण्यासाठी, "पुढील ब्लॉग" - ब्लॉगरवरील दुसर्या एखाद्या ब्लॉगला भेट देण्यासाठीची रॅण्डम लिंक येथे असते, तसेच नविन ब्लॉग तयार करण्यासाठी आणि साइन इन साठीच्या लिंक्स या नॅव्हबार असतात. (खालील प्रतिमा पहा.)
तुमच्या साईटला/ब्लॉगला भेट देणार्या बहुतेकांना ती नॅव्हबार मुळीच उपयोगी ठरत नाही. उलट त्या बारमुळे तुमचा ब्लॉग विचित्र दिसतो किंवा त्या बारसाठी अनावश्यक जागा गेलेली असते. पण तुमच्या ब्लॉग टेम्प्लेटच्या CSS मध्ये थोडेफार बदल करून तुम्ही ती नॅव्हबार, तुमच्या ब्लॉगवर लपवू शकता. हे अगदी १ मिनिटात होणारे आहे आणि यात अवघड असे काहीही नाही.
इंटरनेट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा

स्वगृह » इंटरनेट
ब्लॉगरवरील "टॉप नेव्हिगेशन बार (Navbar)" कशी लपवावी आणि काढून टाकावी?
ब्लॉगला 'Favicon' प्रतिमा जोडण्यासाठी मार्गदर्शन...
काय तुम्ही तुमच्या ऍड्रेसबारवर तुमच्या ब्लॉगच्या/साइटच्या अगोदर ब्लॉगरच्या लोगो ऐवजी तुमचा स्वतःचा लोगो, फोटो लावू इच्छिता, जसे की खालील प्रतिमेत दिसतयं....?
ठिक आहे, या अशा लोगोला फ़ेविकॉन (Favicon) लोगो म्हणतात. तो टाकण्यासाठी तुमच्या डॅशबोर्डवरून टेम्प्लेट टॅबवरून एडिट HTML मध्ये जाऊन विजेट टेम्प्लेट एक्स्पाण्ड करून घ्या. त्यानंतर ते टेम्प्लेट डाऊनलोड करून बॅक-अप साठी जतन करून ठेवा. म्हणजे जर तुम्हाला नंतर वाटलं की काहीतरी चुकतयं, तेव्हा ते पुन्हा अपलोड करू शकाल.
बरं आता तुमच्या ब्राऊजरमध्ये 'ctrl+F' ही की दाबून पुढील कोड शोधा:
<title><data:blog.pageTitle/></title>
आता त्याखाली लगेच पुढीलपैकी कोणताही एक कोड टाका:
"Add Page Element" तुमच्या ब्लॉगरच्या हेडरला जोडायचे आहे ?
नमस्कार मित्रहो, तुम्ही बघितले असेल की, तुमच्या ब्लॉगरच्या लेआउट -> Page Elements (पृष्ठ घटक) येथे तुमच्या ब्लॉगच्या साइडबार आणि फुटर ला पेज एलिमेण्ट्स जोडण्यासाठी पर्याय उपलब्ध असतात. पण, असे असले तरी तेथे हेडर आणि ब्लॉग पोस्ट्स साठी मात्र असे पर्याय उपलब्ध नसतात. या ठिकाणी पेज एलिमेण्ट चे ऑप्शन असणं हे खुप महत्वाचं आणि फायदेशिर ठरू शकतं. कारण, तुम्ही अशावेळी तुमच्या ब्लॉगच्या टॉपला प्रतिमा जोडू शकता, किंवा तुमच्या ब्लॉग पोस्ट्सच्या टॉप किंवा बॉटमला गुगल ऍडसीन जाहीरात लावू शकता. तेव्हा तुम्हाला हे सर्व करण्यासाठी खालील माहीती नक्कीच उपयोगी पडेल. मी ही ट्रिक सक्सेसफुली युज करून बघितली आहे, त्यामुळे कोडमध्ये फॉल्ट असणं किंवा त्रुटी उद्भवण्याचा तर प्रश्नच नाही....!
"Add a Page Element" हे ऑप्शन असण्यासाठी, तुमच्या डॅशबोर्ड वरून "Template" किंवा लेआउट मधील "Edit HTML" ही टॅब क्लिक करा. तुमच्या ब्लॉग टेम्प्लेट कोड मध्ये काहीही बदल करण्याअगोदर टेम्प्लेट डाउनलोड करून विशिष्ट जागी जतन करून ठेवा, जेणेकरून जर तुम्हाला केलेले बदल नको हवे असतील तर ते टेम्प्लेट तुम्ही पुन्हा अपलोड करून वापरू शकता. बरं, आता तुमच्या "Expand Widget Template" हे केलेले आहे का ते प्रथम पाहून घ्या, जर तुम्ही विजेट टेम्प्लेट एक्स्पाण्ड नाही केले, तर कदाचित तुम्हाला खाली दिलेले काही कोड्स सापडणार नाहीत, तेव्हा सर्वप्रथम याची दक्षता घ्या. आणि सर्वात महत्वाची सुचना म्हणजे जोपर्यंत सर्व बदल होत नाहीत तोपर्यंत टेम्प्लेट जतन करू नका, प्रिव्ह्यू (पुर्वावलोकन) मात्र पाहू शकता.
ठिक आहे, तर आता पुढे दिलेल्या काही कोडिंग लाइन्स तुमच्या ब्राउजर मध्ये "ctrl+F" ही की दाबून शोधा, किंवा पहिलीच लाइन शोधली तरी चालेल.

"Lazarus" - नेव्हर लुज एनिथिंग यु टाइप इन्टू अ वेब फॉर्म अगेन !
जर तुम्ही मोझिला फायरफॉक्स वापरत असाल तर ही खुप महत्वाची गोष्ट मी इथे नमूद करू इच्छितो. नेटवर असताना आपण कित्येक वेळा अनेक ठिकाणी कॉमेन्ट, पोस्ट, नोंदणी फॉर्म इत्यादींच्या स्वरूपात काहीना-काही लिहीत असतो. कोणाला असे वाटेल की आपण जे एवढे काही इथे लिहीतोय (माहिती भरतोय), ती डिलीट होऊन (किंवा ऊडून) जावी ! कोणालाच वाटणार नाही...!!! पण असं नेहमी होतं.... आपल्याला नको असलं तरी आपल्यासोबत दैनंदिन असे प्रसंग घडतातच.....!!! लाइट गेली म्हणा, बॅटरी संपण, सर्वर टाइम्ड आऊट, सर्वर नॉट फाउन्ड, मोझिला क्रॅश, किंवा अन्य अजुन काही कारणे असतील, जर असं आपल्या बाबतीत घडलं, आणि तेही जर काही इम्पॉर्टंट डेटा भरताना... तर मग ? हं, मान्य आहे काही ठिकाणी जसे की ब्लॉगर वर ब्लॉग एडिटर मध्ये ड्राफ्टच्या रूपात बॅक-अप असतो... हा तर एक अपवाद आहे. पण जर ब्लॉग टेम्प्लेटच्या एच.टी.एम.एल. एडिटर मध्ये काही चेन्जेस करायचे झाले, तर परत-परत टेम्प्लेट कॉपी डाऊनलोड करणं जरा अवघड आणि कंटाळवाणं असतं... आणि आपल्याला आत्ताच केलेले बदल पुर्ववत स्थितीत आणायचे झाल्यास पुढील प्रोसेसेस अजुनच वेळ-खाऊ आणि कठिण होत जातात.
पण, जर तुम्हाला कोणी सांगितले, की तुम्ही जिथे असाल, आणि जे हवं असेल त्याचा लिखाणाचं बॅक-अप एका क्लिकसह परत मिळवू शकता...! तुम्ही विश्वास ठेवाल काय...? कदाचित प्रथमदर्शनी नाही ठेवणार तुम्ही विश्वास...! अहो, पण हे सत्य आहे.... तुम्ही असे एका टिचकीसरशी करू शकता. आणि ते पण कुठेही न जाता... तिथल्या तिथे... लगेच... ऑन दि स्पॉट...!!!

मराठीत लिहिणे अगदी सोपे.......!!!
आता माहितीजालावर मराठीत लिहिणे अगदी सोपे झाले आहे ना की विचारूच नका, तरी सुद्धा काही लोकं नुसते विचारत राहतात की मी देवनागरी लिपीमध्ये कसे लिहू?
तुम्हाला सांगतो, अहो आता कुठेही सहजच मराठीमध्ये लिहिता येऊ शकते! त्याला कारण पण तसेच आहे, आपल्या मराठी भूमीत एवढे मौल्यवान रत्न तयार होत आहेत, ज्यांच्या नसल्यामुळे कदाचित आजचे जग जरा वेगळेच (मागासलेलेच म्हणा ना!) दिसले असते! त्यांच्यासाठीच बहुतेक जगानेच मराठी जणांना हा सन्मान देऊ केलाय जणू...!
तर मी तुम्हाला सांगत होतो की मराठीत आता नेटवर कसे लिहायचे ते?
खुप साधे आणि सोपे पर्याय नेटवर उपलब्ध आहेत, ते पुढीलप्रमाणे आहेत, आपण ते सर्व किंवा आपल्या गरजेप्रमाणे थोडेफार वापरू शकता :

मराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय.......!
(हा लेख सलिल कुलकर्णींच्या नेटभेट.कॉम या साईटवरील आहे!)
इंटरनेटवर मराठी गाणी कुठुन डाउनलोड करायची किंवा मराठी गाणी डाउनलोड करण्यासाठी सर्वोत्तम वेब साइट कोणती हा प्रश्न मला बर्याच वाचकांनी विचारला आहे. दुर्दैवाने अशी एकही साइट मला इंटरनेटवर सापडली नाही, जी सर्वच (जुनी आणि नविन) मराठी गाणी एका ठीकाणी उपलब्ध करुन देइल. म्हणुनच मी वाचकांसाठी पाच अशा वेबसाइट्सची यादी बनवीली आहे ज्यावर गाणी डाउनलोड करता येतील किंवा हवे असलेले गाणे इंटरनेटवर नक्की कुठे आहे ते शोधता येइल.खाली उल्लेखीलेल्या पाचही साइट्स व्हायरस आणि मालवेअर (संगणकामध्ये लपुन बसणारे काही खोडसाळ प्रोग्राम्स) यांपासुन अतीशय सुरक्षीत आहेत त्यामुळे येथुन डाउनलोड केलेल्या गाण्यांमुळे संगणकास कोणताही धोका नाही. वाचकांना ही यादी उपयुक्त ठरेल आणि आवडेल अशी अपेक्षा !
१. कुलटोड्.कॉम - Cooltoad.com - (याच साइटला कुलगुज्.कॉम Coolgoose.com असे नाव देखील आहे.)

नावावरुन विचित्र वाटत असली तरी कुलटोड ही एक कामाची साइट आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी, इंग्लीश आणि इतर बर्याच भारतीय भाषांमधील गीतांचा हा एक खजीना आहे. कुलटोड वरुन गाणी डाउनलोड करण्यासाठी आधी त्यांचे सभासद व्हावे लागते. एकदा मोफत रजिस्ट्रेशन केले की मग तुम्ही पाहीजे तितकी गाणी डाउनलोड करु शकता.
कुलटोड वरुन मराठी गाणी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
कुलटोडवर कलाकाराचे नाव, गाण्याचे नाव, गाण्याची प्रसिद्धी (Popularity) तसेच कुलटोडवर गाणे कीती जुने आहे या निकषांद्वारे (Filters) गाणे शोधता येते.

Blogger द्वारे प्रायोजित.

गुगल रीडरला जोडा.